Pune : पुण्यातील लुल्लानगर परिसरात लागलेल्या आगीने मोठे नुकसान |sakal |

  • 2 years ago
पुण्यातील लुल्लानगर परिसरात हॉटेलला भीषण आग लागली. एका इमारतीत हे हॉटेल ७ व्या मजल्यावर असल्यामुळे आगीचे लोण पसरत आहे. आग इतकी भीषण आहे यामुळे टेरेसचेही मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाले आहेत. नेमकी ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Recommended