पावसामुळे पुण्यातील फटाके विक्रीत घट | Fireworks Sales Decline | Pune Rain News

  • 3 years ago
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे पुण्यातील फटका विक्रीत कमालीची घट झाली आहे. नेहमीपेक्षा पन्नास टक्के घट फटाक्यांच्या विक्रीत झाली आहे. तर दुसरीकडे माेठ्या आवाजाच्या फटक्यांचे उत्पादनही यंदा कमी करण्यात आले आहे. त्यामुळे शाेभेच्या फटाक्यांकडेच नागरिकांचा कल आहे.
दिवाळीत देखील पुण्यावर पावसाचे सावट असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला हाेता. गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाच्या हलक्या सरी काेसळत आहे. दिवाळी सुरु झाली असली तरी पाऊस पडत असल्याने नागरिकांनी फटका खरेदी करण्याकडे पाठ फिरवली आहे.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #Pune #Fireworks #SalesDecline #rain

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended