Hirkani | आईची आरती | Song Out | Sonalee Kulkarni, Aasha Bhosle

  • 5 years ago
हिरकणी या आगामी सिनेमातील आईची आरती ही आईची शौर्यगाथा सांगणारी आरती नुकतीच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आली. आशाताई भोसले यांच्या सुरेल आवाजात ही आरती असून अक्षरशः डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale #Hirkani

Recommended