Sonalee Kulkarni | 'हिरकणी'च्या निमित्ताने सोनालीचा मराठमोळा अंदाज! | Hirkani

  • 5 years ago
हिरकणी सिनेमाच्या प्रोमोशन निमित्त अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा एक वेगळाच मराठमोळा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळाला. पाहूया तिचे खास फोटोज! Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #sonaleekulkarni #hirkani

Recommended