Hirkani | Marathi Movie 2019 | हिरकणी साकारायची तयारी | Sonalee Kulkarni

  • 5 years ago
हिरकणी या आगामी सिनेमाचा रूपदर्शन सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी हिरकणीची मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचा हिरकणीची व्यक्तिरेखा साकारण्याचा अनुभव शेअर केला. Reporter- Darshana Tamboli, Cameramen- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale #hirkani

Recommended