Skip to playerSkip to main content
गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूरच्या किणी हातकणंगले येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उसाच्या योग्य दरासाठी आंदोलन सुरुय. या आंदोलनामुळे पुणे-बेंगलोर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, आंदोलक मागे हटण्यास तयार नाहीत.दिवाळीचा सण सुरू झाला असताना दूध-भाजीपाला वाहतुकीला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.या आंदोलनामुळे या मार्गावर ४ हजारांहून अधिक वाहने अडकून पडल्याचा अंदाज आहे. दोन दिवसांपासून अवजड वाहनांची वाहतूक ठप्प झाल्याने चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अवजड वाहनचालकांनी आहे त्याच ठिकाणी वाहने उभी केली आहेत. ४५ तासानंतर यावर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवारी दुपारपर्ँत निर्णय झाला नाही तर कोल्हापूर, सागंली, साताऱ्यात कडकडीत बंद करणार असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय.

#rajushetti #farmersprotest #vivekanandpatil #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics

Category

🗞
News
Transcript
00:10गिला दोन दि उसान पासों कोला पूर्चा किनी हाथ कणंगले इथा स्वाभी मानी शेदकरी संगतने चावती न उसाचा योग्य दरा
00:17सथी आंदोलन शुरू है
00:19या अंदोलन आता पेटला आहे या अंदोलना मुले पुणे बैंगलोर महामारगा वरिल वहातुक पुर्णपने ठप जाली है अंदोलक मागे हटने
00:27आस तयार नही है दिवारीचा संग सुरू जाला आसताना दूद भाजी पाला वहातुकीला मोठा फटका बसलाचा या वरी
00:34पहला मिलताय या अंदोलना मुल या मारगा वर चार हाजारान हुन आदिक वहान अड़कुन पढलाचा आंदाजा है
00:39दोन दिवसान पासुन अउजर वहाना इंची वातुक ठप जाले न चालका ना अड़सरीन सा सामना करावा लागतो है।
01:17अड़सरीन सामना इंची वातुक ठावा लागतो है।
01:49अड़सरीन सामना इंची वातुक ठावा लागतो है।
02:09अड़सरीन सामना अड़सरीन सामना इंची वातुक ठावा लागतो है।
02:26अड़सरीन सामना इंची वातुक ठावा लागतो है।
02:45अड़सरीन सामना इंची वातुक ठावा लागतो है।
03:00अड़सरीन सामना इंची वातुक ठावा लागतो है।
03:27अड़सरीन सामना इंची वातुक ठावा लागतो है।
03:41दरिमान या अंदुलन सड़ी विवेकानन्द पाटीली अन्नी सुधा भेट दिली या विते नेमक काय मणाले तेही आई का
04:21दरिमान उसाचा पहले अप्ताचा तोडगा काडने साथी साखर कारखांदारन नी चर्चे साथी याव एक रकमी पहली उचल 4200 रुपई स्विकार
04:30न्यास तयार होत चर्चे साथी
04:32पुढाकार न गेतल्यास कुल्लापूर सांगली सातारा जुल्यात बंद पायना तेहील दिवाल ही रस्त्यावर साजरी करू असाईशारा राजु शेट्टी निदिलाए त्यामुले
04:41हे अंदुलन पुढे कोंता वलन घित हे पाहनम हत्वाच असनारे

Recommended