Skip to playerSkip to main content
नागपुरात महायुतीचा एल्गार; 'लोकशाही वाचवा' पदयात्रेत कार्यकर्त्यांचा तुफान जनसागर!

#Nagpur #Mahayuti #LokshahiBachav #LokshahiVachva #MahayutiRally #NagpurRally #Padyatra #MaharashtraPolitics #DevendraFadnavis #NitinGadkari #PoliticalNews #NagpurNews #MaharashtraNews #Lokmat #LokmatNews

नागपूरमध्ये महायुतीतर्फे 'लोकशाही वाचवा, अराजकता हटाव' या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. यशवंत स्टेडियमवरून निघालेल्या या पदयात्रेत विदर्भातील कानाकोपऱ्यातून हजारो कार्यकर्ते आणि प्रमुख नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
#Lokmat #LokmatNews #Nagpur #Mahayuti #BJP #LokshahiBachao #MaharashtraPolitics

Category

🗞
News
Transcript
00:02Oh

Recommended