Skip to playerSkip to main content
जरांगे पाटील यांचा सन्मान ठेऊन मराठा समाजाचा सन्मान ठेऊन आज त्यांनी PC घेऊन ऑडिओ क्लिप ऐकवली ते संभाषण कोण कुठे करत आहेत त्याची सत्यता माहीत नाही..महिला श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख करत आहे.. श्रीकांत शिंदे उच्च विद्या विभूषित आहेत.. लोकसभेत छाप त्यांनी सोडली आहे मोदींनी ऑपरेशन सिन्दुर नंतर विदेशात दिलीगेशन श्रीकांत शिंदे करत होते..ऑडिओ क्लिप बाबत चौकशी CM DCM यांनी चौकशी करावी सत्यता करावी.. कॉन्फरन्स कॉल होत..शासन निर्णय घेईल..दिल्ली येथे शिंदे यांनी स्पष्ट केले पाचशे कोटी घेतले नाही दिले नाही.. अशा प्रकारे आरोप जरांगे यांनी करू नये..संपूर्ण मराठा समाजाला माहित आहे शिंदे यांनी जे निर्णय घेतले cm असताना त्यांनी घेतले..जरांगे यांना विनंती आहे राजकीय आरोप त्यांनी करू नये.. त्यांच्या मागण्या त्यांनी मांडत रहावे..शिंदे जेव्हा CM होते तेव्हा आंदोलन चालू होते तेव्हा स्वतः ते गेले होते उपोषण सोडवण्या नवीमुंबई इथे....भक्कम पाने CM DCM मराठा समाजा पाठी उभे आहे...त्या ऑडिओ क्लिप सरकार कडे द्याव्या...आज त्यांनी क्लिप ऐकवली त्या बाबत सरकार चौकशी करेल तपास करेल फॉरेन्सिक बाबत सरकार निर्णय घेईल...

#eknathshinde #manojjarange #AanandParanjape #marathareservation #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics

Category

🗞
News
Transcript
00:00foreign
00:21Thank you very much.
00:42Thank you very much.
01:24Thank you very much.

Recommended