Skip to playerSkip to main content
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात (Dussehra Rally) मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी केली. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता यावर भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी थेट प्रतिक्रिया दिली असून '१४४ आमदारांशिवाय कोणीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही' असे म्हणत रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. नेमकं काय घडलंय? सविस्तर जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पाहा.

#EknathShinde #MaharashtraPolitics #BJP #ShivSena #GulabraoPatil #RamdasKadam #NavnathBan #DevendraFadnavis #LokmatNews #DussehraMelava #MaharashtraNews #MarathiNews #PoliticalNews #CMFace #MumbaiPolitics

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00किया ही ये ना र्या काला मदे माजा एक ना सिंदे साहिब पुर्ला या गाद ज्यात्व मुख्य Menu रोदे
00:06तर पुर्चाज काला मदे आमचे दारी बाले एक ना सिंदे साहिब पुख्य goofy जाले।
00:28नेते मंड़ींचे अशाच वक्तव्यन नी यंदाच आही दसरा मेड़ा गाजलाए
00:33एक इकड़े देशाद जेनजी अंदोलना मुले वातावरं तापलाए
00:37अंदुस्त्रेकडे विरुधकान नी रेजीम चेंज बदल केलेले वक्तव्यान नी गदारोल सुरू है
00:43पण याच दर्म्यान सत्ते तसलीले एकनाच चिंदें चा शिवसेने चा दसरा मेला व्यात
00:48मुख्यमंत्री पदा बदल नी त्यानी केलेले वक्तव्यान चर्चान ना उधानाले
00:52विशेज मंजे या चर्चे वर आता भाजपची ही प्रतिक्रेया समुरालिये
00:57नेमका काई-काई घडले सविस्तर समझुन गिव
01:00एकनात चिंदे यांचा शिवसेने चा गोरे गावतला नेशको सेंटर मधे दसरा मेलावा पार पडला
01:07या मेला व्यात मंत्री आनी शिवसेने चे नेते गुलावरा उपाटील
01:11यनी अपन देवी कडे शिंदें चा मुख्यमंत्री पदा साथी साकड गातला चमटले
01:41जैंचा कारण चा निर्णय आवर आमे मंत्री जालो
01:46कारण की त्यानी जान निर्णय गेत्मेने सेत्र खासदार साथेत्ग
01:52साथ्रा तो 31 से सथ्रा एकन्तिस अपने सत्रा समोर्चान चे 31 खासदार
01:59मनले डूबनार शरकालनाय येडार यहाल लाड़की बहे नानली
02:04लाड़की वैनानले
02:06आर्धा टिकेटी एस्ति दानले
02:09मुलिला मोपस सिक्षन दिल
02:10क्वात्वालाला पैश्य दिले
02:12पोलीस पाट्नाला पैश्य दिले
02:14त्यवान मिलने बदलले
02:16आनी लोकाना वाटले
02:17खरी हाँ आना ताचा ला तेक नाता है
02:21या मांण साला निडून दिले पाईजे
02:23या मांण साथ सरक्या अले
02:25पाईजे पर हाँच्य बैढलग
02:27आमचे खाज आमदार कमी आले
02:29आमचे सिंदे साहिब दिडून ने आले पर सिंदे साहिब चिंता करने ची गरना है
02:34आमी आता साट ऐत एमेल से मिलुन त्रियात्तर आत खासदार पक्रुन आमी पंचाइनशी शाइनशी ताकणा है
02:42आपले आशिरवादास देली एक एक आमदा दरी वाडोला
02:45तर पुड़ुच्या काणा मदे आमचे दाडी वाले एकना सिंदे साहे पुणा मुख्या मंत्री जाले चे वह राणार नाये
02:52हाँ विश्वास आमचे आमाना मदे है
02:56बरहा विश्या यह उढ़ा वरत संपला नाही
02:58यह आवर पुड़े शिवसेना नेते रामदास कदमान नहीं आपले आप भावना व्यक्त केल्या
03:04गुलाब राओ पाटलांचे वक्तवियाचा उल्ले करत कदम काई महनाले ते आईका
03:09बखाशे कुंटी सांगित लगा नाहीं आमचे आपदा कमियाई नाहीं
03:15सुखी चाए गुलाब जी
03:20महागारसा चाई विधारम सबेचा निवन्नू का सन्मान निया अदर निया
03:25मुख्यमंत की माजी एकनाजी सिंदे यानचे आनेतो दागादे निवन्नू का धलिया
04:02लेलेलän, ये वक्ताव्यांची चर्शा राजकिय वर्तुलात शुरु जाली
04:07अणि यान अंतर याच चर्चेवर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यानना सवाल के लगेला तेम्हाते काई मणाले ते आएका
04:25प्रत्यक पक्षा मदे भारतिया जनता पार्टी चा कुटल्याई कारे करताला विचार लाता तो सांगेल की देवेंदर जी पड्नविस साहिब मुख्यमंत्री
04:32असावे
04:33एकनाच शिंदेंचा पक्षा मदे विचार लत एकनाच शिंदेंचा कारे करता मणेल की एकनाच शिंदे मुख्यमंत्री भावेत
04:39सुनेत्राताई पवारांचे पक्षात विचारलाता सुनेत्राताई मुख्यमंत्री भावयात असन अप्पेक्षा असन येचा मदी काही गयर नाई
04:45प्रत्यक पक्षातल्या कारे करत्याला अपला नेता मुख्यमंत्री भावा अस वाड़त
04:50परन्तु आपल्या सग्ड्यान्ना लोक शाही मदे मताची किम्मत माईते
04:55जो परियंत एक्षे चवुरी चालीस सा आकडा आमदारांचा जुलत नही
05:01तो परियंत कुटल्या ही पक्षाचा मुख्यमंत्री होत नही
05:05आता एकनाजी शिन्दे आनना मुख्यमंत्री वहाईचा सेल तर त्यानना आपले आमदारांच संख्याबल वाडवाव लागेल
05:11भारतिये जन्ता पारटिला मुख्यमंत्री वहाईचा सेल तो अल्रेडी भारतिये जन्ता पारटिकडे एक्षे सोदोतीस आमदार आहित
05:18आणि देवेंद्रजी पड्णवीस मुख्यमंत्री जालीले आहित।
05:53आणि पड्णवीस मुख्यमंत्री जालीले आहित।
06:19एकुणच या नित्यांचा वक्तव्या बद्दल तुम्हाला नेमका काई वार्ते दे कमेंड वॉक्स मदे नकी लिया अणि आशाज घडा मोडी जानुन
06:26गेन्या साथी लोक मत पहत रहा।
06:28कर थार्ते पार्ते व्या वक्तच है।
06:33झाल झाल

Recommended