Skip to playerSkip to main content
Why Were Priyanka Gandhi’s Son Rehan Vadra’s Photos Removed at Delhi’s Bikaner House?

प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा Raihan Vadra सध्या एका मोठ्या वादामुळे चर्चेत आला आहे. दिल्लीतील ऐतिहासिक Bikaner House मध्ये रेहान वाड्रा यांच्या 'No Idea Is Final' या सोलो फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, हे प्रदर्शन सुरू होण्याच्या अवघ्या काही तास आधी मोठा वाद निर्माण झाला आणि काही छायाचित्रे तडकाफडकी हटवण्यात आली.

या संपूर्ण वादावर Raihan Vadra यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत गंभीर आरोप केले आहेत. नेमकं काय घडलं? हे फोटो का आणि कोणी हटवले? याविषयीचा सविस्तर रिपोर्ट.

📌 Key Topics Covered:

Raihan Vadra photo exhibition row
Delhi Bikaner House controversy
Priyanka Gandhi son news
No Idea Is Final photo series
Political reactions and latest news updates

#RaihanVadra #PriyankaGandhi #Congress #BikanerHouse #DelhiNews #MaharashtraNews #Lokmat #PoliticalNews #DelhiPolitics #TrendingNews #MarathiNews #PhotoExhibition #LatestNews #BreakingNews #IndianPolitics

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00प्रियांक गांधी आणी रोबर्ट वाडरा यांसमुलगा रेहान वाडरा सध्याय का मोठ्या वादा मुणा चर्च तला है
00:06दिल्लिती लाइती हासे एक बिकानेर हाउस मदे रेहान वाडरा आयाचा
00:09नो आईडिया एज फाइनल या सोलो फोटो प्रदर्शनाच आयजवन करना तला
00:14पन हे प्रदर्शन सुरो होनाचे अवग्या काही तासाधी एक मोठा वाद निर्बान चला
00:18काही फोटो तड़का फड़की हटवना तले
00:21रेहान वाडरा आने स्वताहा सोशल मेडिया वर पोस्ट करत गंभीर आरोप किला
00:26नेमक काई घडला है फोटो का आने कोणी हटवली
00:29सोबतस रेहान काई करतो
00:31सगल सविस्तर बगयात नमस्कार मियक्षराच उर्मारे आपन बगता लोपन
00:35तेरे घटना अशी है कि तरुण छाय चित्रका रेहान वाडरा येचा नो आईडिया इस पाइनल नावाचे एक सोलो फोटो प्रदर्शन
00:42दिल्लितला बिकानेर हाउस मदे आयोजित केलील
00:44या प्रदर्शनाचा प्रिव्यू बुदुबारी पार पडलानी है प्रदर्शन रविवार परंद सालनारे
00:49ये संपूर्ण प्रकलपात गेला तीन वर्ष आतील तैचा चाया चित्रांचा समाविशे
00:53जात रस्त्यावर रिजोन जीवन, विविदत तरून चलवडी और दिल्लितील अली कडचा कही निशेद आंदोलनांचा प्रोटेस्ट चा फोटो सुधायाच समाविशे
01:02तैचा या प्रदर्ष नाला केले सहा महिनात दिल्लित जालेला वेगवेगला राजकी और सामाजी कांदोलनांची चाया चित्रा सुधा होती
01:08या फोटोन मदे प्रामुख्याना दिल्लितली निदर्ष न तरणावा सेक्षण पोलिस अनी अंदोलकाना ताब्याद गेतनास दुरुष्य मुख्या निवडनू कायुक्तांच राज्य नामेची
01:17और मतदार यादितेल बदलांचा विरोधात विरोधकाननी काडलेला मोर
01:20चाया चित्र और विशेश मंचे एका फोटोत कॉंग्रेस निते राहूल गांधी हे सुधा आंदोलकान मदे उपस्तित असलेले दिसत होते
01:28ते रेहान यचो सांग्णा नुसार बुद्भारी दुपारी साड़तीन वस्ता मैनेजमेंट कड़ून तेला कलवना तला कि संध्याकड़ी पात्स वाज्य परंत ही
01:36छाया चित्र हटवली नाहीत ते संपूर्ण प्रदर्शनस रद्दकेले जै
01:40राजुकिय वातावर्णाच कारंद्याउन हे फोटो हाट्रवनास भाग पाडलागेला असा आरोप रेहान वाड्रा नकेलाए
01:46ये संपूर्ण अगटने वर रेहान वाड्रा याने संता पिव्यक्तकरत भंटलाए
01:50आम ही प्रदर्शनाच ले आउट आधीच व्यवस्था पनाला दिलेला
01:53फोटोन मदे कुटलाई थेट राजुकिय संदेशन उता तरते केवल गेला काही महेनातेल घटनांच दस्तै विजी करन उता
02:00प्रशासन नेमका कुणाला घाबरते हे मला माइत नै
02:03पड़ अगदी राष्ट्र द्वज तिरंग आसलेला फोटोन वर्स दा आक्षिप गिनातला
02:07इंस्टाग्राम वर श्यर केलीला एका निवेदनात रेहान न सांगितला की आयोश कानी तला भारतीय द्वजा ची तिरंग ची दोन शाया
02:14चित्र काडनाचे निर्देश दिले
02:16मतर त्याना भारतीय द्वज काडनाचे स्पष्ट पड़ेना करले
02:19तनस्पष्ट केला कि बिकानेर हाउस प्रशासनाना तिरंग चेच एक चाया चित्र काड लही होता
02:24जिये तना पुनालावले रिहान मनाला कि सद्ध्यातरी प्रदर्शन काही चाया चित्रांसा सुरू राहील
02:29मात्रा आंदोल रांश संबंधित चाया चितरांचा संपूरा संग्रह प्रदर्शित करना साथी तो लवकर दूसरी जागा शुदिल
02:36या वादात आता कॉंग्रेस खास जार प्रियांका गांधी वाडरा यांगी ही उड़ी गेतली है
02:40विकानेर हाउस चाया कारवाईला तानी हास्या स्पदमेंटले त्या माणाले आत की ही पक्त एका कलाकारा वरची कारवाई नाई एता देश्चा
02:47तेल तरूडांसा आणी कलाकारांसा आवाज दाबनासा प्रेत नै
02:51रेहांचा फोटोन मदे फक्त आंदूलना टिपली होती तत कुटली ही आक्षे पारे टिपपण इन होती
02:56आज त्या चावर कारवाई जले उद्या दुसर्या कुणावर तरी ही विडेल
03:00शिवाय प्रियांका गांधिनी ट्वीट करत रेहांचा समर्थंतर केलाए बन आई मणोन भावनी अनी ठाम मुद्दा सुधामांडलाए
03:06त्या मढ़ालाद कि जेवा सत्य तसलेल एखादी व्यक्ती दुसर्याचे अभी व्यक्तीला घाबरू लागते तेवात तिला स्वतहालाच कलपना नस्ते कि ती
03:14जी सत्ता वाचावणाचा प्रयतन करते ती तीना आधिस गमावलिये
03:18तु सत्याचा वाजुना उबाराहा और प्रतेक सुन्दर गोष्ट तुझा परंत नकीच मार्गश्रोदत बहुचेल मला तुझा अभिमाने अणी नहीं मिज राही
03:26आई
03:26आता या प्रकारा मुळ प्रकार्णा मुळ भारता तील कलाकारांच स्वातंत्रिय और संस्तान सा दबाव यावर पुन्हा एक दा चर्चा सुरू
03:34शलिये
03:34बारतात चित्रपटान साथी Central Board of Film Certification मैंजे सेंसर बोड अस्त पड़ कला प्रदर्शन मैंजे आर्ट एक्जिबिशन साथी ऐसा
03:43कुटलाही अधिकरूत सेंसर बोड नहीं आणी तरी सुधा
03:46भारती सवविधानाचे अनुच्छेद एकोणिस एक एक ये चो अंतरगत कलाकारानना अभिव्यक्ति स्वातंत्रे मिलाले असल तरी संस्ता किवा प्रशासकिये दबावा मुण
03:55बर्यास दा कलाकारान सा काम है सेंसर खिले जता
03:57बिकानेर हाउस च्या प्रशासना कडू नध्याप यावर अधिकुरूत स्पष्टिकरने कुटलाई आलेला नहीं है पन स्वंभर पैकी सत्तर फोटो हाटवला नंतर
04:05ही ये प्रदर्श अन्रविवारी ठरलेला विडापतर कानो सार सुरू राहना असर रेहानना स्पष्ट
04:27झालेला नहीं है

Recommended