Skip to playerSkip to main content
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या 500 कोटी रुपयांच्या आरोपांवरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपला लक्ष्य केले. जरांगेंचा आवाज दाबण्यासाठी भाजप नेत्याकडून 500 कोटी रुपये घेतल्याच्या आरोपाची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. अनिल देशमुख यांच्यावरील 100 कोटींच्या आरोपानंतर झालेल्या कारवाईचा दाखला देत शिंदेंना ED ची नोटीस का नाही, असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने FIR दाखल करून आर्थिक गुन्हे शाखा आणि ED मार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. जरांगेंकडे असलेली माहिती आपल्याकडेही असल्याचा दावा राऊतांनी केला.

#SanjayRaut #EknathShinde #ManojJarangePatil #500Crore #EDInvestigation #DevendraFadnavis #ShivSenaUBT #MaharashtraPolitics #AsianetNewsMarathi #politics

तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.

Category

🗞
News
Transcript
00:00एकना शिंदे हैंचे वर्ती काल मनुष जरांगे पाटि यानि जो पाष्य कोटी तैंचा नावर खल्ल्याचा अरूप केला त्याचा वर्तनी बोलाला
00:09पाए
00:11काल मनुष जरांगे अवन दिलो होते हैं कि तुम झात्या सवे में दे उत्तर देया
00:18भार्तियों जनता बक्षा कुण। मनुद जरांगे पाठी याना गप्व करने साथ। जो मानुद पाश्य कोटी रुपे परस्पर उचल तो असा
00:29जरांगे पाठील मनता है। तेची लायकी काया है। तो कुणा वर बूलतो है। ठाक रहन वर। बेजिम चेंज वर। पाश्
00:44कुटे रुपे पाश्य कोटी रुपे देना रा तो भांध्यत्य नता पक्षा कोण। जराचा कड़े पाश्य कोटी रुपे त्या वलाहा। अधह
00:55watch आणि मराठा समाधा चा आवाज बंद करणाई साथ। याचि जस प्रकार जाला। अस सवता मनुद दाधा मणता है तम�
01:13मिश्टर परमिर सिंह अंचा आरोप अनिल दिश्मु का नटल थाली हुटी।
01:20राज्या चे गुरह मंत्र अशलेले अनिल दिश्मु याना फक्त परमिर सिंह यानी एक हवेतला अरक्यला शंबर कोटी जा आणी इडियाली।
01:31बरवर्ना सिवयाली। इथे मनुद्र रांगे पाठेले जवाबदार व्यक्ति याचा बरवर्न सरकार चर्चा करता है।
01:38कई प्रश्णान वर। ते पाश्ये कोट रुपे माजा नावर गेटले भाज़त नेत्या कडू।
01:44तेकना शिंदे ला दिले अच्छा अर्थे मनिलाटन जा लेला। असासल तो इडिनी ताबर्तो फैची चौपर्शी हाता दिखनी पाईजे।
01:58पाश्ये कोट रुपे जाने स्विकार ले तेकना शिंदे ना समन्स पाठवाला पाईजे।
02:03का पाठवत माई।
02:05जर अन्यल देश्मुक राज्याच्या ग्रोमन्ताला समन्स पाठवाले जेले शंबर कोटी चारोप आवरुन तो खोटा आरोप होता।
02:12मग याँ पाश्ये कोटी चारोप आवरुन देविंदे फर्विस्का अगप्प वसले।
02:18ते कुणाची मजा बकता है।
02:21भार्तिये जन्ता पक्षाचा जो नेता आहे। त्या संदरबाद जरांगे पठलांगडे पूरावे आए।
02:29असा ते सांगता है।
02:31मीजोका जरांगे पठलाना उड़कतों त्यान उससार ते कदी खोटो बोलत नाई।
02:35ता आश्ये त्रोंडार बोलता है।
02:41पाश्ये कोर्टी चा थीशुप ने मागे थे। पाश्ये कोर्टी चोंकशी त्रिसर याचा एफार हैलावे आउजिये सग्या दाद।
02:50जर खरोकर याा राज्याचे गुरह मंत्री देवेटे खरनवे सास्तीनन।
02:54अन्या आपन गुरह मंत्री आओ है जाने वासे न।
03:08आणि इड़ी हंचकड़े देना गरजेचा, ताबर तोप देना गरजेचा, आणि एकना शिंदे यांची ताबर तोप तोप कशियो हाईला पाईजे, पास्षे
03:18कोट रुपे तुमी खोणा कोड़न गेदले, आणि ताब पास्षे कोटी चा काई जाने, जसी ही मैती जरांग
03:37कोटी अरियोस मे लादेचा, आणि एकना गरजेचा, ताबर तोपी जसी ही मैतीत
03:37कि ताबर तोप मेरजेस, जसी है ताबर तोप काई तोबसांची ताबर दूशार चैनि मेरा ही ताबर तोप तूशार भरे जसा
03:37एकना डर �ấpुनावास ताबर तिएल part Susah

Recommended