Skip to playerSkip to main content
  • 2 months ago
नांदेड : जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा तब्बल 115 मिलिमीटर पावसाची तूट आहे. त्यातच ऑगस्ट महिन्याचा बहुतांश काळ कोरडा गेल्यानं जिल्ह्यातील खरीप पिकांवर मोठे संकट ओढावलं आहे. जिह्यातील 16 तालुक्यातील अनेक भागांत पावसाअभावी सोयाबीन, तूर, मूग उडीद, कापूस, ऊस, केळी, भाजीपाला,आणि इतर पिकांनी माना टाकल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात आगामी काही दिवसांत पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, पाऊस लांबला तर पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रणित शेतकरी सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांच्यासह शेतकऱ्यांनी मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची मागणी केली आहे. 
 

Category

🗞
News
Transcript
00:00I have spent five years of income tax for about 5 million, but I have spent $5,000,000.
00:08I have spent three months of income tax, and I have spent more than 5 million.
00:11The income tax has not been paid for the amount of income tax from the money that I have spent.
00:20foreign
00:26foreign
00:28foreign
00:28foreign
00:28That can help us.
00:29There are no wellness person.
00:32We don't have to make our rules.גnelle
00:33leiあります. We don't
00:35have to eat anything. We don't
00:37have to cook. We don't
00:41have to cook. If we do
00:44not cook, we don't have to cook. We don't
00:49have to cook. We don't
00:49have to cook. We don't
00:51foreign
01:03foreign
01:04foreign
01:04foreign
01:09foreign
01:20foreign
01:51Thank you very much.
01:51Thank you very much.

Recommended