Skip to playerSkip to main content
  • 2 months ago
कुख्यात नक्षलवादी मडवी हिडमा याचा खात्मा केल्यानंतर नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलातील जवानांच्या विरोधात घातपात करण्याचं षडयंत्र केलं. मात्र सतर्क असलेल्या जवानांनी नक्षलवाद्यांचा डाव उधळून लावला.

Category

🗞
News
Be the first to comment
Add your comment

Recommended