पित्ताशयात खडे (Gallbladder Stone) असल्यास कर्करोग होण्याची शक्यता किती असते? या महत्वाच्या विषयावर डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी सविस्तर माहिती दिली आहे. Kaizen Gastro Care, PCMC येथे गॅलस्टोन, पित्ताशयाचे आजार तसेच सर्व प्रकारचे पोट व गॅस्ट्रो आजार यावर अत्याधुनिक तपासणी आणि तज्ञ उपचार सुविधा उपलब्ध आहेत. योग्य वेळी निदान व उपचार घेतल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते आणि रुग्णांना सुरक्षित, प्रभावी उपचार मिळू शकतात.
Be the first to comment