Skip to playerSkip to main content
  • 2 weeks ago
फिशर (Anal Fissure) हा त्रास अनेक रुग्णांना शौचावेळी वेदना व रक्तस्रावामुळे होतो. पण फिशरसाठी नेहमी शस्त्रक्रिया आवश्यक असते का? जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती Kaizen Gastro Care Hospital, पुणे येथे कोलोरेक्टल तज्ज्ञ डॉ. सम्राट जांकार यांच्याकडून. योग्य तपासणी व उपचार घेऊन आजच आराम मिळवा.

Tags:

Category

📚
Learning
Be the first to comment
Add your comment

Recommended