रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करून केली जाणारी शस्त्रक्रिया. या व्हिडिओमध्ये रोबोटिक सर्जरीचा खर्च, ती पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा महाग का आहे, तसेच भारतामध्ये रोबोटिक शस्त्रक्रियेचा खर्च किती असतो आणि त्यासाठी पैसे कोण भरतो याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
ही माहिती डॉ. सम्राट जंकार, संस्थापक – Kaizen Gastro Care, सल्लागार गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, कोलोरेक्टल व जीआय सर्जन यांच्या मार्गदर्शनातून देण्यात आलेली आहे.
Be the first to comment