Skip to playerSkip to main content
  • 4 months ago
देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे. कोल्हापूरच्या राजघराण्यातही बाप्पांचं आगमन झालं. शाही लवाजम्यासह मानाच्या पालखीतून आलेले गणराय राजवाड्यात विराजमान झाले.

Category

🗞
News
Transcript
00:00Music
Be the first to comment
Add your comment

Recommended