Skip to playerSkip to main content
  • 8 months ago
बुधवारी शिवाजी तरुण मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात पार पडलेल्या चुरशीच्या सामन्यात प्रेक्षक गॅलरीमध्ये समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.

Category

🗞
News
Be the first to comment
Add your comment

Recommended