Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/14/2024
रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी येथे हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीमध्ये स्थानिक वाहतुकदारांनी आंदोलन केले. यावेळी कंपनी प्रशासन स्थानिकांना योग्य वागणूक न देता जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोप स्थानिक वाहतुकदारांनी केला. या आंदोलनावेळी कंपनीत गदारोळ निर्माण झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी पोलिसांनी कंपनी व वाहतूकदार यांच्यात बैठक घडवून आणून हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

Category

🗞
News

Recommended