Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2/6/2024
बैलगाडा फेम राहुल पाटील हे सुद्धा भाजपा आमदाराने केलेल्या फायरिंगमध्ये जखमी झाले आहेत.. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे राहुल पाटील नेमके कोण आहेत ? आणि महेश गायकवाड यांच्यासोबत मथुर बैलाचे मालक राहुल पाटील यांच्यावरही का साधला आमदार गायकवाड यांनी निशाणा

Category

🗞
News

Recommended