Mumbai: मुंबईतील पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्रीपासून विशेष ब्लॉक

  • 5 months ago
मुंबईत पश्चिम रेल्वेने मंगळवारी मध्यरात्री 1:10 ते उद्या बुधवारी पहाटे 4:40 पर्यंत विशेष ब्लॉक घोषित केला आहे. अंधेरी येथील गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामांसाठी हा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended