Animal: ॲनिमल' ने बॉक्स ऑफिसवर केला धमाका, केली 835.9 कोटींची कमाई
  • 4 months ago
रणबीर कपूरचा नुकताच प्रदर्शित झालेला ॲनिमल हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सतत धुमाकूळ घालत आहे. 1 डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 17 दिवसांत जगभरात 835.9 कोटी रुपयांची कमाई केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Recommended