Mumbai: पुढील तीन दिवस मुंबईत पाणी कपात, 'या' भागात पाण्याची कमतरता
  • 4 months ago
मुंबई शहरात पुढील तीन दिवस मुंबईत पाणी टंचाई भासणार आहे. मुंबईकरांनो पाणी जपून वापरा असा इशारा प्रशासनाने दिला आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Recommended