Chhattisgarh: विष्णू देव साई यांनी आज छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ
  • 4 months ago
विष्णू देव साई यांनी बुधवारी छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रायपूर येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात अरुण साओ आणि विजय शर्मा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, जाणून घ्या अधिक माहिती
Recommended