Mumbai Traffic Update:आज मुंबई मध्ये Eid-e-milad च्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल

  • 8 months ago
काल अनंत चतुर्दशीच्या धामधूमनंतर आज मुंबई मध्ये Eid-e-milad च्या निमित्ताने अनेक ठिकाणी जुलूस निघणार आहे.जुलूस निघणार या पार्श्वभूमीवर आज मुंबईत काही भागांमध्ये वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended