Gujarat Railway Services Disrupted: पुरामुळे गुजरातमध्ये हाहाकार! रेल्वे सेवा विस्कळीत

  • 9 months ago
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गेल्याकाही मध्य भारतात पाऊस पडत आहे. मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended