अखेर बॉलिवूडचा खिलाडी Akshay Kumar झाला भारतीय नागरिक, भारताच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना दिली माहिती

  • 10 months ago
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार  याने अखेर आपली कॅनेडियन सिटीझनशीप सोडली आहे. भारताच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना त्याने ट्वीटर वर एक खास फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये भारतीय कागदपत्र आहे ज्यात त्याच्या नागरिकत्त्वाचा समावेश आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended