Urfi Javed: हिंदी चित्रपटसुष्टीत उर्फी जावेद लवकरच करणार पदार्पण, जाणून घ्या अधिक माहिती

  • 11 months ago
सोशल मीडीयावर उर्फी जावेदचं चाहता वर्ग भरपूर आहे. नेहमीच वेगवेगळ्या फॅशन स्टाईलमुळे चाहत्यांचं मनोरंजन करत असतं. तीच्या हॉट लुकमुळे ती सोशल मीडियावर व्हायरल होत असते. तीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended