Cabinet Expansion: शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या पार पडण्याची शक्यता

  • 11 months ago
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार तिसऱ्यांदा पार पडण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारासाठी उद्या म्हणजे 11 जुलैचा मुहूर्त निवडण्यात आला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended