Vegetable Price Hike: पावसामुळे भाज्यांचे भाव 30 ते 40 टक्क्यांनी वाढले, दरानेही शंभरी केली पार

  • 11 months ago
देशाच्या विविध भागात पडणारा मुसळधार पाऊस आणि जूनमध्ये पसरलेल्या उष्णतेमुळे भाज्यांच्या दरात सुमारे 30 ते 40 टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे. टोमॅटोचे किरकोळ भाव 120 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत आणि काही राज्यांमध्ये बटाट्याचे दर 60 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत, तर भेंडी आणि सोयाबीनचे भावही 100 रुपये प्रति किलोचा टप्पा ओलांडले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended