World\'s Largest Road: चीनला मागे टाकून भारताने रचला नवा विक्रम, गेल्या 9 वर्षात 7 वर्ल्ड रेकॉर्ड- नितीन गडकरी

  • last year
नितीन गडकरी यांच्या मंत्रालयांतर्गत गेल्या काही वर्षांमध्ये देशातील रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. भारत हा अमेरिकेनंतर जगातील दुसरा सर्वात मोठे रोड नेटवर्क असलेला देश बनला आहे. या विक्रमात भारताने प्रतिस्पर्धी चीनला पराभूत करून दुसऱ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended