Cough Syrup Row: दूषित कफ सिरपमुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर कफ सिरपच्या 71 कंपन्यांना बजावल्या कारणे दाखवा नोटीस

  • last year
गेल्या काही महिन्यांपासून परदेशात भारतीय कफ सिरपबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने भारतात तयार केलेली सात खोकल्याची औषधे ब्लांकर वर ठेवली आहेत. या सगळ्यात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांचे औषधांबाबतचे वक्तव्य आता समोर आले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended