Sanjay Raut: राऊतांची सुरक्षा वाढवण्यासाठी निकटवर्तीय मयुर शिंदे चा धमकीचा बनाव, राऊत बंधूंनी पोलिसांत दाखल केली होती तक्रार

  • last year
मागील आठवड्यात शरद पवार यांच्या पाठोपाठ संजय राऊत आणि सुनिल राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आल्याच्या वृत्ताने खळबळ माजली होती. आता या प्रकरणामध्ये बुचकळ्यात टाकणारा ट्वीस्ट आला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended