Raj Thackeray: राज ठाकरे यांना दिल्ली हायकोर्टाचा दिलासा, छटपूजा उत्सवावर टिप्पणी केल्याचे होते प्रकरण

  • last year
राज ठाकरे यांना दिल्ली हायकोर्टाने दिलासा दिला आहे. एखाद्या व्यक्तीच्या वक्तव्य अथवा भाषणामुळे धार्मिक भावना दुखावल्या अथवा भडकवल्या जाऊ शकत नाहीत, असे मत नोंदवत दिल्ली हायकोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरुद्धचे समन्स रद्द केले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ