Cheetah Dies:मध्य प्रदेश मधील कुनो नॅशनल पार्कमध्ये दक्षिण आफ्रिकेमधून आणलेल्या अजून एका चित्याचा मृत्यू

  • last year
मध्य प्रदेश मधील कुनो नॅशनल पार्कमध्ये दक्षिण आफ्रिकेमधून आणलेल्या अजून एका चित्याचा मृत्यू झाला आहे. रविवार, 23 एप्रिलला संध्याकाळच्या सुमारास हा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ