Biggest Layoffs 2023: स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून टाळेबंदीचे सत्र सुरूच

  • last year
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी राबविलेल्या टाळेबंदीच्या धोरणामुळे अनेक कर्मचाऱ्यांना अचानक आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. कंपनी जितकी मोठी तितकीच टाळेबंदी काळात होणारी कर्मचारी कपातही मोठी होती, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ