Nashville Shooting: माजी विद्यार्थ्याने अमेरिकेतील नॅशव्हिलमधील एका खाजगी प्राथमिक शाळेत केला गोळीबार, 6 जण ठार

  • last year
27 मार्च रोजी, माजी विद्यार्थ्याने नॅशव्हिलमधील एका खाजगी प्राथमिक शाळेत तीन लहान मुलांची आणि तीन प्रौढांची हत्या केली.आरोपीला पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ