Bombay High Court on Love Jihad: धर्म वेगळे असल्यास नात्याला \'धार्मिक\' दृष्टीकोनातून पाहू नये

  • last year
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने म्हटले आहे की, मुलगा आणि मुलगी वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे नातेसंबंध हे ‘लव्ह जिहाद’ म्हणून संबोधले जाऊ शकत नाही. मुस्लिम महिला आणि तिच्या कुटुंबाला अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended