Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2/6/2023
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप या अर्ज भरणार आहेत. त्यापूर्वी पिंपळे गुरव येथील पक्ष कार्यालयाच्या समोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरवेळी अर्ज भरताना मोठा उत्साह असायचा पण ह्या वेळेस आमदार भाऊ नसल्याने उत्साह कमी आहे. काळजावर दगड ठेवून आम्ही पोटनिवडणूकीला सामोरे जात आहोत. अद्याप आम्ही दुःखातून सावरलो नाहीत, अशी भावना लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी व्यक्त केली आहे.

Category

🗞
News

Recommended