Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 1/30/2023
मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष Amit Thackeray यांनी रविवारी Udayanraje Bhosale यांची त्यांच्या जलमंदिर या निवासस्थानी भेट दिली. यावेळी अमित ठाकरे यांनी वडील Raj Thackeray यांना उदयनराजेंशी फोन जोडून दिला. उदयनराजे व राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली त्या दरम्यान यावेळी उदयनराजेंनी आपण दोघे लवकरच भेटू असे विधान केले.

Category

🗞
News

Recommended