भाजपाचे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधानंतर पिंपरी-चिंचवड व कसबा विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून याठिकाणी उमेदवार दिले जाण्याची चर्चा आहे. याला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दुजोरा दिला आहे. तसंच कार्यकर्त्यांची देखील ही इच्छा असल्याचं ते म्हणाले.
Category
🗞
News