पंजाबमधील डेरा बस्सीजवळील त्रिवेदी कॅम्प गावात राहणारे ८८वर्षीय महंत द्वारकादास यांना ५ कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. वृद्ध व्यक्ति द्वारकादास हे गावातील एका मंदिरात महंत आहेत आणि त्यांनी काही दिवसांपूर्वी हे लोहरीचे बंपर तिकीट जिरकपूर येथून खरेदी केले होते. लॉटरी जिंकल्याने गरीब महंताच्या कुटुंबात व गावातदेखील आनंदाचे वातावरण आहे.#Punjab #Lottery #HindiNews
Category
🗞
News