Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 1/17/2023
Jim Carrey Birthday: परिस्थितीशी झगडून चित्रपटसृष्टीवर राज्य करणारा विनोदाचा बादशाह 'जिम कॅरी'


९०च्या दशकांमधील मधील एकही तरुण असा नसावा की ज्याने जिम कॅरी याचे नाव ऐकलं नसेल. प्रासंगिक विनोद हा त्याचा हात खंडा,चाललेल्या सीनमध्ये चेहऱ्यावर हसायला भाग पडतील भाव आणणारा आणि त्यातून प्रेक्षकांना भरभरून आनंद देणारा हा माणूस. मि. बीननंतर हे जमलं कोणाला असेल तर तो होता जिम कॅरी. त्याच्या वाढदिवशी जाणून घेऊयात त्याच्याबद्दलच्या खास गोष्टी.

Category

🗞
News

Recommended