Viral Video: औरंगजेबाचा फोटो घेवून 8 जणांनी केला डान्स, गुन्हा दाखल

  • last year
मुघल सम्राट औरंगजेबाचा फोटो डोक्यावर धरुन डान्स करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. औरंगजेबाचा फोटो डोक्यावर धरुन डान्स केल्याचा व्हिडीओ गेले काही दिवसांपासून सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended