जी २० या जागतिक परिषदेचं अध्यक्षपद भारताकडे येणं हा भारतासाठी बहुमानच आहे. त्यातही ही परिषद पुण्यात होत असणं ही बाब पुण्यासाठीही महत्वपूर्णच आहे. यानिमित्ताने जगभारातले मान्यवर पुण्यात येऊन जागतिक पातळीवरच्या प्रश्नांविषयी चर्चा करणार आहेत. त्यांचं आदरातिथ्य करण्यासाठी शहरही सजलं आहे.
Be the first to comment