Skip to playerSkip to main content
  • 3 years ago
सुलतानपुरी-कंझावाला प्रकरणातील मृत अंजलीच्या करण विहार येथील घरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी कुलूप तोडून एलसीडीची चोरी करण्यात आली आहे. यानंतर अंजलीच्या मामाने पुन्हा एकदा दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढले.

Category

🗞
News
Be the first to comment
Add your comment

Recommended