रविवारी पुण्यात भारती विद्यापीठाच्या एका कार्यक्रमातील उपस्थिती नंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. त्यामुळे नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळणार का? अशा चर्चाना उधाण आलंय.
Be the first to comment