Rishabh Pant वर पुढील उपचार होणार मुंबईत, उत्तम उपचारासाठी डीडीसीएने घेतला निर्णय

  • last year
गेल्या शुक्रवारी क्रिकेटपटू ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला. सध्या पंतवर देहरादून येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत पण पुढील उपचारासाठी त्याला मुंबईत दाखल करणार असण्याचा निर्णय डीडीसीएने घेतला आहे. , संपूर्ण ला माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended