महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस वाढत चाललाय. अशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटनानंतर सुद्धा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. एक इंच जमीन सुद्धा देणार नाही, असं वादग्रस्त विधान त्यांनी यावेळी केलं. यावर अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला आक्रमक भूमिका घेण्याचे आवाहन केलं आहे.
Be the first to comment