Worli Bandh: महापुरूषांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी आज मुंबईत \'Worli Bandh\' ची हाक

  • 2 years ago
महाराष्ट्रात मागील काही दिवसांत महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह विधानं केल्याप्रकरणी राजकारण तापल्याचं पहायला मिळालं आहे. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अनेक ठिकाणी आंदोलन, मोर्चे निघाले. काही ठिकाणी बंद पाळण्यात आले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ